MARATHI MONTH'S ( मराठी महीने )
🍃 मराठी महीने 🍃
(MARATHI MONTHS)
सध्या 2016 मध्ये, आपण हिंदू दिनदर्शिके नुसार शके 1938 मधे आहोत.
येथे आपण,आपल्याला समजण्यासाठी हिंदू दिनदर्शिकेलाच मराठी दिनदर्शिका म्हणू.
मराठी दिनदर्शिके मधे एकूण 12 महीने आहेत ते खालीलप्रमाणे -
1. चैत्र (CHITRA) (एप्रिल - मे )
2. वैशाख (VAISHAKHA) (मे -जून )
3.ज्येष्ठ (JESHTHA ) (जुन - जुलै)
4. आषाढ (AASHADHA) (जुलै - ऑगस्ट )
5. श्रावण (SHRAVANA) (ऑगस्ट - सप्टेंबर)
6. भाद्रपद (BHADRAPADA) (सप्टेंबर -ऑक्टोबर )
7. आश्विन (AASHWINA) (ऑक्टोबर - नोव्हेंबर )
8. कार्तिक (KARTIKA ) (नोव्हेंबर -डिसेंबर)
9. मार्गशीर्ष (MARGASHIRSHA) (डिसेंबर -जानेवारी )
10.पौष (PAUSHA) (जानेवारी -फेब्रुवारी )
11.माघ (MAGHA) (फेब्रुवारी -मार्च )
12.फाल्गुन (FALGUNA) (मार्च -एप्रिल )
मराठी महीने 1 जानेवारीला चालू न होता , ते इंग्रजी महिन्यानुसार एप्रिल मध्ये येणाऱ्या गुढीपाडवा या सणापासून मराठी वर्ष चालू होते .
मराठी महिन्यांमध्ये 2 विभाग पाडतात.
1.) शुक्ल पक्ष
2.) कॄष्ण पक्ष
30 दिवसांच्या महिन्यामध्ये
- पहिले 14 दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात.
- 15 व्या दिवशी पौर्णिमा असते.
- पौर्णिमेच्या पुढील 14 दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात.
- तर 30 व्या दिवशी अमावास्या असते.
🎈 टिप - वरील विश्लेषण समजण्यासाठी आहे. महिन्यांमध्ये 1-2 दिवस इकडे -तिकडे होऊ शकतात.
प्रत्येक मराठी महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षाच्या दिवसांची गणना खालीलप्रमाणे-
दिवस शुक्ल कृष्ण
पहिला दिवस - प्रतिपदा
दुसरा दिवस - द्वितीया
तिसरा दिवस - TRUTIYAA
चौथा दिवस - चतुर्थी
पाचवा दिवस - पंचमी
सहावा दिवस - षष्ठी
सातवा दिवस - सप्तमी
आठवा दिवस - अष्टमी
नववा दिवस - नवमी
दहावा दिवस - दशमी
अकरावा दिवस - एकादशी
बारावा दिवस - द्वादशी
तेरावा दिवस - त्रयोदशी
चौदावा दिवस - चतुर्दशी
पंधरावा दिवस - पौर्णिमा /अमावस्या
पंधरावा दिवस हा शुक्ल मधे पोर्णिमा असेल,तर कृष्ण पक्ष मधे 15 दिवस हा अमावस्या असेल.
टिप - ही सर्व माहिती मराठी दिनदर्शिके ची प्रथम तोंडओळख किंवा साचा बद्दल माहिती व्हावी म्हणून दिली आहे.अधिक माहिती साठी मराठी दिनदर्शिकेची (कॅलेंडर ) मदत घ्यावी.
.
धन्यवाद.
keith titanium artworks on TITanium Artworks
ReplyDeleteFind the perfect painting for your art projects online. ✓$19.00 titanium piercings or $64.00 메이플 캐릭터 슬롯 CAD. View all of our ford fusion titanium online ford edge titanium artworks. Rating: 4.3 · titanium wok 5 reviews